Sunday, April 3, 2016

चित्रचारोळी

शुन्यात बघते, शोधण्या मी गाव माझे हरवलेले
वाहती खळखळ नदी अन् शेत हिरवे बहरलेले
"शहरीकरण" आली त्सुनामी उंच इमले बांधण्याची
काचते, माहेर बघुनी काँक्रीट जंगल जाहलेले

No comments:

Post a Comment